08/09/2018

MahaForest Revelo Android App ASTRA (ASset TRAcker)

महाराष्ट्र वन विभाग
एस्ट्रा (एसेट ट्रॅकर)
ASTRA (ASset TRAcker)
आजपासून सर्व FG ला बीटची सीमा ओळखणे आवश्यक आहे

1. सर्व कर्मचाऱ्यांनी प्ले स्टोअर वरून Revelo App डाउनलोड केले आहे का?
(डाउनलोड करना करता खालील लिंक वर क्लिक करावे)
https://play.google.com/store/apps/details?id=com.sixsimplex.revelo.revelomobileos
2. त्यांच्यापैकी किती Android आवृत्ती (Version) 5.0 पेक्षा जास्त नाहीत?
आवृत्ती तपासणीसाठी
1. मोबाईल फोनच्या SETTINGS वर जा.
2. ABOUT PHONE वर क्लिक करा.
3. आवृत्ती (Version) ओळखता येईल
फोनचा आयएमईआय (IMEI) नंबर साठी
1. मोबाईल फोनच्या नंबर डायल पॅड वर जावून *#०६# टाकावे.
2. वरील नंबर टाकताच स्क्रीन वर येणारा मेसेजमधे आपल्या फोनचा आयएमईआय (IMEI) नंबर असतो.