वनविभागातील वनरक्षक संवर्गातील
रिक्त पदांच्या भरतीप्रक्रीयेच्या अनुषंगाने
सुधारीत कार्यपध्दती व मार्गदर्शक
सुचना.
वन विभागातील वनरक्षक पद भरतीचे सुधारित कार्यपध्दती शासन निर्णय अनुसार आता 120 गुणांची लेखी व 80 गुणांची 25 कि.मी. ची रनिंग होणार.
👉 शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे.👈